|
कार्यक्रमाचे स्थळ :
डेलावेअर हिंदु टेम्पल, वेडिंग हॉल.
तारीख आणि वेळ: १ नोव्हेंबर
२००९ दुपारी २:०० ते सायंकाळी ६:०० वाजता
कार्यक्रमाची रुपरेषा:
२ ते ३:३०: दिवाळी स्पर्धा (कंदिल, रांगोळी, किल्ला इ.)
३:३० ते ४:३०: नवीन कार्यकारिणीची निवडणूक आणि वार्षिक अहवाल
४:३० ते ५:३०: गुढ एकांकिका
"हा खेळ टोल्यांचा"
५:३० ते ६:०० "दिन दिन दिवाळी"
दिवाळीचा एक गोड एक संगीतमय अनुभव
लेखन/दिग्दर्शन: मनिषा कामत, नृत्य दिग्दर्शन: विजया शाह, कलाकार:
आपल्या मंडळातील लहानांपासुन थोरांपर्यंत सगळे उत्साही
कार्यक्रमाचा दर:
| Members with RSVP |
$ 10 |
| Members without RSVP |
$ 14 ($4 if we do not have faral packet) |
| Non Members with RSVP |
$ 18 |
| Non Members without RSVP |
$ 20 ($12 if we do not have faral packet) |
| Kids taking faral |
$ 6 |
विशेष सुचना: ज्या लहान मुलांसाठी फ़राळ घ्यायचा नसेल त्यांची आगाऊ
नोंदणी करण्याची आवश्यकता नाही
Please Note: Kids will be charged only if Faral packet is bought for
them; not otherwise.So RSVP for kids only if you plan to get faral
packet for them. |